tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post4467689300413982965..comments2018-06-14T02:01:00.102-07:00Comments on गुंफण: मी मुलगी आहे, म्हणून... saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-71974844850228200072018-06-14T02:01:00.102-07:002018-06-14T02:01:00.102-07:00खूप छान माहिती आहे.अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पु...खूप छान माहिती आहे.अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
Website : www.learnsubject.in (लवकरच माहिती upload केली जाईल)

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Anonymoushttps://www.blogger.com/profile/15123147572775873450noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-5473550643588632422014-05-09T19:15:06.497-07:002014-05-09T19:15:06.497-07:00जन्मताच मुलगी म्हणून तिला वेगळी न मुलाला वेगळी वाग...जन्मताच मुलगी म्हणून तिला वेगळी न मुलाला वेगळी वागणूक न देता समान वगनुकिचा परिपाठ घरातूनच गिरवला गेला तर माझ्यामते बरया अंशी प्रश्न सुटेलRitesh Bhuyar https://www.blogger.com/profile/04023331539945682831noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-86800985731094332602014-05-09T19:11:19.633-07:002014-05-09T19:11:19.633-07:00छान उतरलय लेखनितून त्याला अनुभवाचीही किणार आहे पण ...छान उतरलय लेखनितून त्याला अनुभवाचीही किणार आहे पण प्रश्न कायम आहे , सोडवणुकिसाठी सर्वाकडून प्रामानिक प्रयत्नाची गरज आहे.Ritesh Bhuyar https://www.blogger.com/profile/04023331539945682831noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-11887943017733851392013-09-01T12:37:30.950-07:002013-09-01T12:37:30.950-07:00aawdlaaawdlaprajktahttps://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-37648327149707613452013-08-31T10:43:38.596-07:002013-08-31T10:43:38.596-07:00शोभा डेंच्या एका लेखाची आठवण आली, भक्ती.
खूप विचार...शोभा डेंच्या एका लेखाची आठवण आली, भक्ती.
खूप विचारपूर्वक आणि संवेदनशील लिहिलेय.
महत्त्वाचे मुद्दे, पण नेमकेपणा नसल्याने एकूण लेख प्रभावहीन वाटतोय ...!
पण, लेख महत्त्वाचा आहे, एवढे खरे

- संजय आवटेSunjay Uvachhttps://www.blogger.com/profile/10812979136529268687noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-50462551103398520672013-08-29T05:09:53.590-07:002013-08-29T05:09:53.590-07:00संदीप सर, हं...!!!
अभिजित, exactly!!!संदीप सर, हं...!!!

अभिजित, exactly!!!saumitihttps://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-47177066485716186292013-08-28T09:13:19.174-07:002013-08-28T09:13:19.174-07:00good written... रेपनंतर मला फक्त शाहरुखची प्रतिक्र...good written... रेपनंतर मला फक्त शाहरुखची प्रतिक्रिया बरी वाटली. कारण त्यानं त्यात आपली मानसिकता बदलायला पाहिजे असं लिहिलं होतं. विशेष म्हणजे आपल्या
सगळ्या मुलांना मुलींशी decently वागण्याचं शिक्षण घरातून मिळायला हवंलिटमस टेस्टhttps://www.blogger.com/profile/02909304733898388218noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-30277539007900623562013-08-27T22:24:34.601-07:002013-08-27T22:24:34.601-07:00- 'ती' मुलगी तिथं गेलीच कशाला? - मुंबई गँग...- 'ती' मुलगी तिथं गेलीच कशाला? - मुंबई गँगरेपबद्दल किंवा अशाप्रकारच्या इतर अत्याचारानंतर सर्वात जास्त वेळा ऐकलेली प्रतिक्रिया. तसं वाटणारात बोलणारात फक्त पुरुष नव्हते,यातूनच आपली मानसिकता दिसते. मुलीला जबाबदार धरलं की सगळे प्रश्न सुटतात. हे बदलायला बराच वेळ लागेल. पुरुषाचं बाईकडे बघणं किती विविध पातळीवरचं असतं आणि ते किती खुपणारं असू शकतं याची मी कल्पना करु शकतो. पण बाकी मिशेल क्रॉस/रोजचास्मने लिहिलंय त्यात बरीच अतिशयोक्ती आहेत. त्याचं खंडन तिच्यासारख्याच काही इतर मुलींनी केलंय. Same India-Different Story (http://ireport.cnn.com/docs/DOC-1023426) किंवा Dear RoseChasm: India, the Untold Story (http://ireport.cnn.com/docs/DOC-1025474)
एवढं सगळं अवतीभवती घडत असूनही तू पुरुषांकडे सुरक्षिततेची हमी
मागतेयस, विश्वास दाखवतेयस हे पुरुष जमातीचं भाग्य Anonymousnoreply@blogger.com